blem meaning in marathi | मराठी अर्थ | Blame meaning in marathi

Blame meaning in marathi

blem meaning in marathi

blem meaning in marathi

इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ

BLAME – दोष देणे

म्हणजे एखाद्याला चूक किंवा चुकीची जबाबदारी सोपवणे. यात समस्या निर्माण करण्यासाठी किंवा चूक केल्याबद्दल एखाद्याला जबाबदार ठरवण्यासाठी असा बोलतात.

उदाहरणार्थ:

जर समजा फुलदाणी तुटली आणि कोणी म्हणते, “तुम्ही घराच्या आत चेंडू ने खेळत असल्यामुळे फुलदाणी तुटली, ही तुमची चूक आहे,” तर ते त्या चेंडूशी खेळणाऱ्या व्यक्तीला ते दोष देत आहेत. म्हणजेच blame करत आहे

FAQ

What is whatsup in Marathi?

Ans – whatsup म्हणजे काय चला आहे सध्या

What is mean by maims in marathi?

Ans –
अर्थ: अपंग होणे म्हणजे एखाद्याला जखम करणे किंवा दुखापत करणे जेणेकरून शरीराचा भाग कायमचा खराब होईल.
उदाहरण:
या अपघातात अनेक प्रवास्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
लढाईत सैनिक अपंग झाला होता, त्याने त्याचा पाय गमावला होता.

What is meant by borrow in Marathi?

Ans – borrow म्हणजे पैसे उधार घेणे.

What is amareur in Marathi?

Ans – म्हणजे हौशी. एएखादी गोष्ट अनुभव नसताना मज्जा म्हणून करने

What is overtime in Marathi?

Ans – ठरलेल्या वेळे पेक्षा कामापेक्षा जास्त काम करणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top