Marathi News

Chandravarchi Shala Essay In Marathi चंद्रावरची शाळा मराठी निबंध

Chandra Varchi Shala Essay In Marathi चंद्रावरची शाळा मराठी निबंध
चंद्रावरची शाळा मराठी निबंध

Chandravarchi shala essay 10 lines

चंद्रावरची शाळा मराठी निबंध १० ओळी

क्र.चंद्रावरची शाळा मराठी निबंध १० ओळी
1आमचे दिवस शाळेत जाण्यासाठी रॉकेट राईडने ने सुरू होईल.
2वर्गाच्या खिडकीतून बाहेर आम्ही पृथ्वी सोबत इतर ग्रह बघू !
3आमचे खेळाचे मैदान हे चंद्रावरच्या खडकांनी भरलेले असेल.
4इथे श्वास घेण्यासाठी आणि सहज फिरण्यासाठी आम्ही विशेष सूट घालू.
5चंद्राच्या पृष्ठभागावरून अवकाशा विषयी शिकणे आणि आमचे विज्ञानाचे वर्ग तर आश्चर्यकारक असतील.
6दुपारच्या जेवणाच्या वेळी, कमी गुरुत्वाकर्षण असल्या मुळे आम्ही तिथे तरंगू शकतो.
7आमचे शिक्षक हे अंतराळवीर असतील, आम्हाला विश्वाबद्दल शिकवतील.
8चंद्राच्या शांत वातावरणामुळे अभ्यास करताना सुद्धा शांतता असेल.
9शाळेनंतर, आम्ही पृथ्वीवर परत जाण्यापूर्वी आजूबाजूचे सर्व तारे पाहत जाऊ.
10हे एक अद्वितीय आणि रोमांचक असे शिक्षणा चा अनुभव असेल!

Chandravarchi Shala Essay In Marathi In 100 words

चंद्रावरची शाळा मराठी निबंध १०० ओळी

आपण जर कल्पना केली कि चंद्रा वरची शाळा कशी असेल तर एक रोमांचक अशी कल्पना उभी राहते. साधरणतः पृथ्वी ते चंद्र यात ३,८४,४०० किमी चा अंतर आहे. जर आम्हा मुलांना रोज चंद्रावर शाळेत जायचा सेल तर आम्हाला रॉकेट चे जेट एंजिन लागेल. तिथे आम्हाला अवकाशातले सूट वापरावे लागतील. कारण चांद्रवर ऑक्सिजन नसतो. अजून तेथे गुरुत्वकर्षण कमी असल्याने आम्ही एका उडी मधेच इकडे तिकडे पोचू. आमच्या सारखे इतर शिक्षक सुद्धा सूट मध्ये दिसतील. चंद्रावरच्या शाळेतल्या वर्गातून बाहेर पाहू. ज्याणेंकरून आम्हाला पृथ्वी सह बाकीचे सर्व ग्रह दिसतील. आम्हाला सूट सोबत हेडफोन सुद्धा लावावा लागेल कारण तिथे हवा नसल्यमुळे आवाज कोणाला हि ऐकू येणार नाही. चंद्रा वरची शाळा हा अनुभव एक विस्मरणीय असेल. 

Chandravarchi Shala Essay In Marathi In 300 words

चंद्रावरची शाळा मराठी निबंध ३०० ओळी

चंद्र वरची शाळा हे बऱ्याच जणांचा स्वप्न असत. जरा आपल्याला तास करता आला तर चंद्रा वरचे जीवन आपल्याला अनुभवता येईल. कारण चंद्र हा पृथ्वी पासून लांब तर आहेच. त्याबरोबर तिकडचे नैसर्गिक जीवन शैली पृथ्वी पेक्षा जास्त वेगळी आहे. तिथे ऑक्सीजन नसल्यामुळे सर्वाना अवकाश सूट घालावे लागतील. आमचे विज्ञानाचे तास तर खूप रोमांचित असतील.

आम्हाला चंद्रा वर राहून चंद्रा चा अभ्यास करता येईल. तिकडे हवा नसल्यामुळे शांती खूप आहे या ग्रहावर. आम्ही खेळ सुद्धा सूट घालूनच खेळू. आम्ही चंद्रा वर राहून पृथ्वी च्या सभोतालच्या वातावरणाचा अभ्यास करू. पृथ्वी आम्हाला एका निळ्या चेंडू सारखी दिसते. पृथ्वी सूर्यभवती कशी आणि किती वेगाने फिरते हे आपण पाहू शकतो. 

चंद्र हा पृथ्वीला कसा घिरख्या मारतो हे पाहायला मिळेल. चंद्रा वर पृथ्वी एवढा प्रकाश नसतो. इथे प्रत्येक गोष्ट पृथ्वीपेक्षा हलकी असते. कारण इथे गुरुत्वाकर्षण कमी असते. चंद्रा वर आता पर्यंत बरेच अंतराळवीर येऊन गेलेत त्यात काहींनी चंद्राचा पूर्ण अभ्यास केला आहे. त्यामध्ये निल आर्मस्ट्राँग १९६९ मध्ये गेलेत असा दावा पण आहे. चंद्राचा व्यास हा ३४७५ किमी इतका आहे.  

आपण जर विचार केला तर चंद्रा वरची शाळा कशी असेल अशी एक रोमांचक कल्पना उभी राहते. पृथ्वी ते चंद्र यात ३,८४,४०० किमी चा अंतर असल्यामुळे आम्हा मुलांना रोज चंद्रावर शाळेत जायचा असेल तर आम्हाला रॉकेट चे जेट एंजिन लागेल. तिथे आम्हाला अवकाशातले ऑक्सिजन सूट वापरावे लागतील. कारण चांद्रवर ऑक्सिजन नसतो. अजून तेथे गुरुत्वकर्षण कमी असल्याने आम्ही एका उडी मधेच जास्त अंतर पार करू.

आमच्या सारखे इतर शिक्षक सुद्धा सूट मध्ये राहतील. चंद्रावरच्या शाळेतल्या वर्गातून आम्ही बाहेर पाहू. ज्याणेंकरून आम्हाला पृथ्वी सह बाकीचे ग्रह जस कि  बुध, शुक्र हे अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस दिसतील. आम्हाला सूट सोबत हेडफोन सुद्धा लावावा लागेल कारण तिथे हवा नसल्यमुळे आवाज कोणाला हि ऐकू येणार नाही. चंद्रा वरची शाळा हा अनुभव तितकाच चांगला असेल जितका बाकीच्या अंतराळवीर ने अनुभव ला आहे. 

chandravarchi shala essay in marathi pdf download

चंद्राचे महत्त्व काय आहे?

चंद्राचे महत्त्व पृथ्वीवरील जीवनासारखे अनेक घटकांमध्ये आहे. तो समुद्रातील ज्वारांवर प्रभाव टाकतो, चंद्राच्या कक्षेमुळे विविध नैसर्गिक घटनांचा अभ्यास करता येतो, आणि तो रात्रीच्या काळात प्रकाश देतो.

चंद्रावर जीवन आहे का?

चंद्रावर सध्या कोणतेही जीवाणू किंवा वनस्पती सापडलेले नाहीत. परंतु, वैज्ञानिक चंद्रावर मानवाच्या स्थायी वसाहतीसाठी संशोधन करीत आहेत.

चंद्राचे प्रकार कोणते आहेत?

नवीन चंद्र (New Moon)
पूर्ण चंद्र (Full Moon)
पहिल्या तिमाहीचा चंद्र (First Quarter Moon)

चंद्राच्या रंगात बदल का होतो?

चंद्राचा रंग वातावरणातील धूर, वाळू किंवा धुळीमुळे बदलतो. या घटकांमुळे चंद्राची प्रकाशाची गडदता आणि रंग बदलतात.

चंद्राच्या कक्षेत कोणती घटक आहेत?

चंद्र पृथ्वीच्या चारही बाजूंनी फिरतो आणि त्याच्या कक्षेत त्याची स्पीड, आकृती आणि गती यांचे विश्लेषण करता येते.

चंद्रावर जाण्यासाठी कोणते मिशन झाले आहेत?

अनेक अंतराळ मोहिमांनी चंद्रावर जाऊन संशोधन केले आहे, जसे की अपोलो मिशन. यामुळे चंद्राच्या भूगोलाबद्दल आणि त्याच्या रसायनांबद्दल माहिती मिळाली.

चंद्राचे वैज्ञानिक महत्त्व काय आहे?

चंद्राच्या अभ्यासाने वैज्ञानिकांना अंतराळातील ग्रहांची रचना, प्रारंभिक पृथ्वीचा इतिहास, आणि अवकाशीय क्रियाकलापांच्या विकासाबद्दल अधिक माहिती दिली आहे.

चंद्रावर जाण्यासाठी किती वेळ लागतो?

चंद्रावर जाण्यासाठी साधारणपणे अंतराळ यानाला ३ ते ४ दिवस लागतात.

चंद्रावर जाण्यासाठी साधारणपणे अंतराळ यानाला ३ ते ४ दिवस लागतात.

चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे स्रोत, खनिज, आणि कण यांचा अभ्यास केला जातो, ज्यामुळे त्याच्या भूगर्भशास्त्रीय रचनेचा अंदाज लावता येतो.

,
Exit mobile version