Marathi News

Essay On Butterfly In Marathi फुलपाखरू मराठी निबंध

Essay On Butterfly In Marathi

Essay On Butterfly In Marathi for class from 1 to 10 standard

Essay On Butterfly In Marathi in 10 Lines

फुलपाखरू मराठी निबंध १० ओळी

क्रमांकफुलपाखरू मराठी निबंध
फुलपाखरे हे सामान्य कीटक आहेत जे पृथ्वीवर जवळजवळ सर्वत्र आढळतात, बहुतेकदा फुलपाखरे ही फुले आणि उन्हाळ्याशी संबंधित असतात.
बहुतेक फुलपाखरे ही अमृत खातात तर काही झाडांचा रस, परागकण किंवा कुजणारे पदार्थ खातात.
फुलपाखरे सुमारे ५६ दशलक्ष वर्षांपूर्वी पॅलेओसीन काळापासून आहेत.
ते लेपिडोप्टेरा या पद्धतीचे आहेत, जे ते पतंगांसह सामायिक करतात. त्यांचे रंगीबेरंगी पंख आणि जीवनाच्या विशिष्ट टप्प्यांसाठी ओळखले जातात: अंडी, अळ्या, प्यूपा आणि प्रौढ. फुलपाखरांना पतंगांच्या पंखांच्या ऍन्टीनाच्या विपरीत, सहा पाय आणि ऍन्टीना असलेली मानक कीटक शरीराची अशी रचना असते.
ते अंटार्क्टिका वगळता विविध अधिवासांमध्ये राहतात आणि बरेच लोक हिवाळ्यात उबदार भागात स्थलांतर करतात.
फुलपाखरे सामान्यत: एक आठवडा ते एक वर्ष जगतात, ते अन्य प्रजातींवर अवलंबून असतात आणि संरक्षित भागात अंडी घालतात.
ते प्रादेशिक आहेत. वीण आणि संरक्षणासाठी त्यांचे चमकदार रंग वापरतात.
काही फुलपाखरे अंडी घालत नाहीत, आईच्या मृत्यूनंतर तिच्या शरीरातून अळ्या बाहेर पडतात.
फुलपाखरांना अनेक भक्षक आणि रोगांचा सामना करावा लागतो. विशेषत: लार्व्हा अवस्थेत.
१०क्वीन अलेक्झांड्रियाच्या पक्ष्यांच्या पंखासारख्या संकटात सापडलेल्या प्रजातींसाठी संवर्धनाचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.

    Essay On Butterfly In Marathi in 500 words

    तसं पहिला तर निसर्गात खूप सारे कीटक आहेत. जवळ-जवळ ८ लाखांपेक्षा जास्त प्रजाती आहेत पण त्यातल्या त्यात १ लाख कीटकांवर आतापर्यंत संशोधन झाले आहे. त्यात फुलपाखरू आकर्षक आणि मोहक दिसतात. फुलपाखरे हे जगात सर्वत्र आढळतात. उष्ण प्रदेशात त्यांची संख्या फार जास्त असते. ते वेग वेगळ्या रंगाचे आणि नाजूक असतात. आतापर्यंत जगात दीड लाखाहून अधिक प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत. आपल्या भारतात सुमारे १२०० ते १५०० जाती आढळतात. नुक्त्या महाराष्ट्रातच २२५ जाती आहेत.

    इंग्रजीमध्ये फुलपाखरू ला ‘बटरफ्लाय’ म्हणून संबोधतात. तुम्हाला असा प्रश्न नक्की असेल कि याला फुल पाखरू का म्हणतात? बरोबर ना. खर तर त्यांना त्यांच्या पंखा वरून त्यांना नाव पडल आहे ते. कारण त्यांचे पंख हे फुलाच्या पाकळ्यासारखे विविध रंगाचे असतात. फुलपाखरू हे मुख्यतः ३ भागानी बनलेला असत. त्यांचे डोके, छाती आणि पोट. त्यांना एक सोंड सारखा अवयव सुद्धा असतो. त्याने ते द्रव अवस्थेतील पदार्थ शोषून घेण्यास मदत होते. जास्त करून फुलपाखरे हे अन्न म्हणून फुलांमधील रस शोषून घेतात. त्यांचे पंख हे अतिशय नाजूक असतात. एवढ्या वॉटर कलर दिल्या प्रमाणे असतात. त्यांचं पंखांमुळे ते आकर्षक दिसतात.

    महाराष्ट्रात जे फुलपाखरू प्रजाती आढळते. एकूण ३३ प्रकारच्या रंग पेक्षा जास्त आहेत. उदारणार्थ वाघाच्या रंगाचे, बिबट्या, ढगाळ, निळसर, चित्ता, तपकिरी अशा ३३ पेक्षा जास्त रंगाचे आहेत. अनेक जातींपैकी एक ‘ब्ल्यू मॉर्मन’ हि प्रजाती संपूर्ण महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतातील वनात आढळतात. जास्त करून ते पश्चिम घाटात आहेत. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या सारख्या शहरात सुद्धा आढळतात. त्यांच्या पंखांची लांबी साधारणतः १५० मिमी. इतकी असते. काही पुलपाखरू तर संपूर्ण काळ्या सारणाचे आहेत. तर काही निर-निराळ्या रंगाचे आहेत. फुलपाखरू हे सतत या फुलावरून त्याफुलावर असे सतत फिरत असतात आणि फुलामधींल रस शोषून घेतात.

    तुम्हाला माहित आहे का फुलपाखरे हि त्यांच्या छोट्याश्या पखाने सुद्धा जास्त अंतर पार करू शकतात. जर हजारो फुलपाखरानी एक साथ पंख फडकावले तर जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात वादळ येते. हे शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. मग आपण त्यांच्या लहानश्या पंखात किती शक्ती असू शकते याची कल्पना करू शकतो.

    महारष्ट्राला २०१५ मध्ये ‘महाराष्ट्र राज्य फुलपाखरू’ असा दर्जा देण्यात आला आहे. फुलपाखरू हे लगेच लहानाचे मोठे होत नाहीत. त्यांचा आधी लहानश्या अंड्या मधून एखाद्या रेशमी किड्यामध्ये रूपांतर होते. नंतर काही दिवसांनी त्याचे रूपांतर सुंदर अशा फुलपाखरामध्ये होते. तो कीडा पानावरतीच बसतो त्याचे खाद्य म्हणजे रोपाचे पान. ते नंतर हळू हळू वाढतात आणि एवढ्या कोंबडीच्या पिल्ला सारखे कवच तोडून म्हणजेच त्याचे बाहेर चे आवरण फाडून बाहेर फुलपाखरू येते. हे पाहताना खूप आकर्षक वाटते.
    फुलपाखरे हे निसर्गात महत्वाचे योगदान देतात. जसं कि परागकण पसरवण्यात मदत करतात. त्याहून पुढे फुलपाखरे हे बाकीच्या कीटकांचे सुद्धा खानं आहे.

    कालांतराने फुलपाखरांच्या काही प्रजाती नष्ट होत चला आहेत. त्याचे कारण म्हणजे वाढते प्रदूषण, जंगल तोड किंवा वातावरणात नकारत्मक बदल. आपण याची काळजी घायला हवी. कारण काही फुलपाखरे हि स्वच्छ वातावरणातच राहतात. फुलपाखरे साधारणतः १ किंवा २ आठवडे जगतात. ते निसर्गाचे संतुलन राखण्यास मदत करतात.

    Essay On Butterfly In Marathi in PDF | फुलपाखरू मराठी निबंध PDF

    FAQ

    फुलपाखरू किती दिवस जगते?

    Ans – हे तिथल्या प्रजाती वर अवलंबून असते. काही फुलपाखरे हि १ आठवडे ते १ वर्ष इतके दिवस जगतात.

    देशातील पहिले फुलपाखरू उद्यान कोणत्या राज्यात आहे?

    Ans – पहिले फुलपाखरू उद्यान हे २००६ मध्ये बंगळूर या शहरात उभारले.

    फुलपाखरू घरात येणे शुभ की अशुभ?

    Ans – याचा काही पुरावा नाही पण फुलपाखरू घरात येणे हे शुभ मानले जाते.

    Eternal Resources

    फुलपाखरू माहिती

    Exit mobile version