Essay On Independence Day In Marathi स्वातंत्र दिन मराठी निबंध

Essay On Independence Day In Marathi स्वातंत्र दिन मराठी निबंध

Essay On Independence Day In Marathi In 10 lines

स्वातंत्र दिन मराठी निबंध १० ओळी

क्रमांकस्वातंत्र दिन मराठी निबंध १० ओळी
1भारत १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो कारण १९४७ मध्ये याच दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.
2लॉर्ड माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य देण्याची तारीख म्हणून निवडले कारण १९४५ मध्ये जपानी सैन्याने त्याच्यापुढे शरणागती पत्करली होती.
3स्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करणे.
4हा दिवस सांस्कृतिक भेद विसरून एकत्र येण्याचा आणि एक भारतीय म्हणून साजरा करण्याचा आहे.
5स्वातंत्र्यदिनी प्रत्येक सरकारी ऑफिस हे केशरी, हिरवे, पांढरे रंगांच्या दिव्यांनी सजवली जाते, जे राष्ट्रध्वजाचे रंग आहेत.
6सरकारी आणि खासगी कार्यालयांत सुट्टीचा दिवस असतो, परंतु राष्ट्रध्वज फडकावणे आणि राष्ट्रगीत गाणे अनिवार्य असते.
7शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्ये आयोजित केली जातात जिथे विद्यार्थी स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतात.
8देशभक्ती वर गीतांचे सादरीकरण आणि तिरंग्याचे कपडे घालून आपण देशप्रेम व्यक्त करतात.
9स्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागे तरुणांमध्ये देशभक्ती जागृत करणे हा आपला एक मुख्य उद्देश आहे.
10यामुळे तरुणांना आपल्या देशाचा इतिहास समजला जातो आणि ते देशाच्या विकासासाठी ते प्रयत्नशील होतात.

Essay On Independence Day In Marathi in 400 Words

स्वतंत्र दिन मराठी निबंध ४०० शब्द

Essay On Independence Day In Marathi स्वातंत्र दिन मराठी निबंध

१५ ऑगस्ट हा प्रेत्येक भारतीय साठी सोन्याचा दिवस म्हणून दार वर्षी येतो. या दिवसाचं महत्व हे प्रत्येक भारतीयाला माहित असायला हवे. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपण १५० वर्षे असलेल्या ब्रिटीश सरकार पासून स्वतंत्र्य मिळवले. स्वतंत्र्यासाठी आपण खूप संघर्ष आणि बऱ्याच जणांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे. म्हणून दर वर्षी १५ ऑगस्ट ला शाहिद जवानांना आपण श्रद्धांजली देतो.

‘७७ आझादी का अम्रित महोत्सव २०२३’ ला आपण सर्वानी साजरा केला. दर वर्षी या दिवशी सर्वाना सरकार मान्य सुट्टी असते. शाळेत १५ ऑगस्ट ला मुलं- मुली एकत्र येऊन झेंडावंदन करतात. राष्ट्रगीत आणि इतर देशभक्ती गाणी, नाट्य असे कार्यक्रम ठेवतात. खळगी कंपन्यांमध्ये झेंडावंदन कार्यक्रम पण आखले जातात. या दिवशी देशाचे पंत प्रधान झेंडावंदन साठी लाल किल्ला किंवा दिल्ली ला येतात आणि भाषण देऊन १५ ऑगस्ट दिवसाचे महत्व आपल्याला सांगतात.

ब्रिटीश सरकारने जवळ जवळ १५० हुन अधिक वर्षे त्यांची सत्ता गाजवली. भारतात व्यापारी साठी आलेले हे ब्रिटीश हळू-हळू आपल्या देशात सरकार स्थापन करून बसले. नंतर त्यांनी ताणा शाही चालू केली. ते भारतीयांना गुलाम म्हणून वागणूक देत. हे भारताच्या वीर आणि निडर लोकांना मान्य नव्हते. त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. त्यांचा या त्यागामुळे एक दिवस भारताला स्वातंत्र्य मिळाले.

या दिवशी आपण केलेले स्वतंत्र लढे आणि आपल्या सैनिकांनि दिलेल बलिदान आपण स्मरण करतो. देशभरात सर्वीकडे परेड निघते. शाळेत, विद्यालयात मूल-मुली लेजीम खेळतात. काही झेंडावंदन कार्यक्रमांचा दुर्दर्शनवरती तर थेट प्रक्षेपण दाखवतात. लुढकू विमान या दिवशी आकाशात हिरवा, नागबगी आणि निळा रंग सोडतात. यामध्ये काही महान व्यक्ती पण सामील होते, जसे कि महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सुभाष चंद्र बोस. महिलांची हि भूमिका तेवढीच दमदार होती. उदाहरणार्थ राणी लक्ष्मी बाई आणि सावित्री बाई फुले.

लोक भारतात असो किंवा बाहेर परदेशात असो या दिवशी लोकं भावुक होतात. आपण भलेही आपल्या मातृभाषांमुळे वेग वेगळे असो पण या दिवशी देश भक्तीची भावना येतेच येते. काही ठिकाणी वृक्षारोपण सोहळा आणि पर्यावरण विषयक जागरूकता वाढवते. स्वतंत्र दिन देशाच्या नागरिकांमध्ये अभिमानाची आणि आपुलकीची भावना वाढवते. बऱ्याच दुकानांच्या बाहेर हिरव्या, नारंगी आणि पांढऱ्या रंगाचे दिवे लावले असतात. मैदान मध्ये भारताच्या झेंड्यांची रांगोळी बनवतात.

Essay On Independence Day In Marathi स्वातंत्र दिन मराठी निबंध PDF

स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो?

स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर दरवर्षी साजरा केला जातो.

स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व काय आहे?

स्वातंत्र्य दिन भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातील संघर्षाचे प्रतीक आहे. या दिवशी आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सेनानींना मानतो आणि त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवतो.

स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात काय होतो?

स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण, सामूहिक गीते, नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असतो.

स्वातंत्र्य दिनाची थीम कशी ठरवली जाते?

प्रत्येक वर्षी केंद्र सरकार स्वातंत्र्य दिनाच्या थीमची घोषणा करते, ज्यात राष्ट्राच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे आणि समाजातील एकता, सामर्थ्य आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित केले जाते.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या ऐतिहासिक घटना घडल्या?

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या, जसे की १९४२ चा ‘भारत छोडो आंदोलन’, १९०५ चा बंगाल विभाजन, आणि महात्मा गांधींचे नेतृत्व.

स्वातंत्र्य दिनाचे प्रतीक काय आहे?

स्वातंत्र्य दिनाचे प्रतीक म्हणजे तिरंगा झेंडा. हा झेंडा भारताच्या विविधता आणि एकतेचे प्रतिनिधित्व करतो.

स्वातंत्र्य दिनाचे उत्सव देशाच्या कोणत्या ठिकाणी विशेष असतात?

स्वातंत्र्य दिनाचे उत्सव विशेषतः दिल्लीतील लाल किल्ला येथे होतात, जिथे पंतप्रधान देशाला संबोधित करतात आणि ध्वजारोहण करतात.

स्वातंत्र्य दिनानिमित्त कोणते विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात?

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर अनेक विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात, जसे की सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा स्पर्धा, ध्वजारोहण आणि शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करणे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये काय होतो?

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गीते, नृत्य, भाषण आणि वाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.

स्वातंत्र्य दिनाने भारतीय समाजाला काय संदेश दिला आहे?

स्वातंत्र्य दिनाने भारतीय समाजाला एकता, बंधुता, आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांची जाणीव करून दिली आहे. या दिवसाचे महत्त्व आपल्याला आपल्या कर्तव्यांची आणि अधिकारांची आठवण करून देते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top