Marathi News

New Mobile Launch 2024 5G नवीन मोबाइल २०२४

New Mobile Launch 2024 5G
ImageCredit-mysmartprice

नवीन ७ असे बेस्ट अपकमिंग फोन – जे येत्या नोव्हेंबर २०२४ मध्ये येणार आहेत.

New Mobile Launch 2024 5G – तरी या वर्षी बरेच नवीन फोन बरेच आले होते मार्केट मध्ये. motorola ने तर धुमाकूळ घातला होता. अजून हे वर्ष संपायला बाकी आहे अजून नोव्हेंबर मध्ये खास मोबाईल फोन्स आपल्याला बघायला भेटणार आहेत. जास्त करून दिवाळी मध्ये जास्त फोन्स विकले जातात. खूप सारे ब्रँड्स आपले फोन १०,०००-२०,०००मध्ये आणि २०,००० ते ३०,००० मध्ये लाँच करणार आहेत.

चला तर बघूया नवीन फोन ची लिस्ट-

१. Redmi A4 – रेडमी A4

२. Nothing Phone 2A Community Edition – नथिंग फोन 2A

३. Realme GT 7 Pro – रिअलमी GT 7 Pro

४. iQOO 13 – आयक्यू १३

५. Xiaomi 15 Series – शाओमी १५

६. OnePlus 13 – वन प्लस १३

७. Tecno Phantom V Fold 2 – टेकनो फाँटम चा V फोल्ड २

तर हे अशे नवीन फोन येणार आहेत. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असला तर थोडे दिवस अजून वाट पहा आणि वरील पैकी एखदा फोन तुम्हाला आवडतो का बघा.

New Mobile Launch 2024 5G list

फोनचे नावलॉन्च तारीखफीचर्सकिंमत
Redmi A4 – रेडमी A4नोव्हेंबर २०२४ अपेक्षित5G फोन, 90Hz डिस्प्ले, Qualcomm SD4S Gen 2 चिपसेट, 5000mAh बॅटरी₹10,000 पेक्षा कमी
Nothing Phone 2A – नथिंग फोन 2A३० ऑक्टोबरडार्क आणि ग्लॉसी लुक, Dimensity 7200 Pro प्रोसेसर, 5000mAh बॅटरी, 45W चार्जिंग
Realme GT 7 Pro – रिअलमी GT 7 Proनोव्हेंबर २०२४Snapdragon 8 Elite चिपसेट, 59MP Sony ट्रिपल कॅमेरा, 6500mAh बॅटरी, 120W चार्जिंग₹65,000 पासून सुरू
iQOO 13 – आयक्यू १३३० ऑक्टोबर (चीन)59MP ट्रिपल कॅमेरा सेट अप, 6000mAh बॅटरी, 2K LTPO 144Hz डिस्प्ले, Snapdragon 8 Elite
Xiaomi 15 Series – शाओमी १५ऑक्टोबर 2024 शेवटचा आठवडा6.36” 1.5K फ्लॅट AMOLED डिस्प्ले, 50MP Leica तिहेरी कॅमेरा, 5500mAh बॅटरी, 90W चार्जिंग
OnePlus 13 – वन प्लस १३नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२४2K BOE X2 LTPO AMOLED डिस्प्ले, OxygenUI 15, 50MP ट्रिपल कॅमेरा, नवीन AI वैशिष्ट्ये
Tecno Phantom V Fold 2 – टेकनो फाँटम V फोल्ड २नोव्हेंबर 2024 (२ रा किंवा ३ रा आठवडा)7.85’’ मुख्य स्क्रीन, 50MP ट्रिपल कॅमेरा, फोल्डेबल डिझाइन, बजेट फोल्डेबल फोन

Exit mobile version