माझी आई मराठी गोष्ट........
आपली आई ही खूप मेहनती असते
ती तिच्या कामाचा क्रेडिट कधीच घेत नाही....
सर्वांची काळजी घेते ती.......
ती कधीही कोणत्याही गोष्टीची तक्रार करत नाही.